Indapur : बावडा मारूती मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Indapur : बावडा मारूती मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य

बावडा येथील मारूती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणच्या सार्वजनिक नाल्यामध्ये मलमिश्रीत सांडपाणी साचल्याने सां

नुसते बॅनर झेंडे लावून काही होत नाही : मंत्री जितेंद्र आव्हाड | LOKNews24
श्री साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा
पोलिस उपनिरीक्षकावरच थेट ब्लेडने हल्ला

बावडा येथील मारूती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणच्या सार्वजनिक नाल्यामध्ये मलमिश्रीत सांडपाणी साचल्याने सांडपाण्याच्या वासाने व घाणीच्या साम्राज्याने येथील ग्रामस्थांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय घाणीमुळे मलमिश्रीत सांडपाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.तरी तातडीने या ठिकाणच्या परिसरात मलमिश्रीत सांडपाण्याची योग्य विल्हेवाट ग्रामपंचायत कार्यालय बावडा यांच्याकडून लावण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

COMMENTS