Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लासलगाव परिसरात ताप, सर्दी व खोकल्याच्या रुग्ण संख्येत वाढ 

नाशिक प्रतिनिधी - लासलगाव व परिसरात ताप,थंडी,सर्दी, हातपाय दुखणे व खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे शासकीय रुग्णालयाबरोबर

अनुष्का कुंभार यांचा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सत्कार
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
द केरला स्टोरी’ चित्रपटाने केले 200 कोटींचे कलेक्शन

नाशिक प्रतिनिधी – लासलगाव व परिसरात ताप,थंडी,सर्दी, हातपाय दुखणे व खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयात रुग्णाची उपचारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसेल पण गर्दीच्या ठिकाणी गरज असेल तरच जा, जाताना मास्कचा वापरा करा, पाणी उकळून वा गाळून प्या तसेच तोंडाला नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याचे आव्हान लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करत आहेत.

COMMENTS