बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, तहसिलदार सुहास हजारे, नायब तहसिलदार सुरेंद्र डोके, यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS