जळगाव प्रतिनिधी – चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि भाजपच्या एक गट प्रणित सहकार पॅनल मधून सुनील जैन व सुनील अग्रवाल हे विजय झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गट, भाजप प्रणित व शेतकरी विकास पॅनलचे दोघे उमेदवार पराभूत झाले. व्यापारी मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाला यावेळी धक्का बसला आहे.

COMMENTS