Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप

बीड प्रतिनिधी - लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मौजे भाळवणी तालुका जिल्हा बीड येथे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मु

कुणबी नको, स्वतंत्र आरक्षण द्या
शरद पवार गटाकडून पर्यायी पक्षाचे नाव सादर
‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न : नाना पटोले

बीड प्रतिनिधी – लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मौजे भाळवणी तालुका जिल्हा बीड येथे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे तथा जय महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करण्याचा आले . याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव साळुंके ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड श्री रवींद्र शिंदे , तहसीलदार सुहास हजारे , श्री अनिरुद्ध सानप गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड, हभप गुरसाळे महाराज उपाध्यक्ष जय महाराष्ट्र उसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ,विश्वास पाटील,सुवर्णा निंबाळकर,,लहू दहे , प्रकाश दहे , सुनिल डोंगर, अर्जुन बहिरवाळ , हनुमान शिंदे,  सरपंच राहुल कदम , सरपंच ढवळे, गजानन जाधव, राजेंद्र कोटूळे, विश्वास बहिरवाळ, तथा ग्रामसेवक, तलाठी , सरपंच , ग्रामपंचायतचे सदस्य , वाहतूकदार , मुकादम , चालक-मालक, ऊसतोड कामगार महिला -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते .

COMMENTS