Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलीवूड कलाकारांची इफ्तार पार्टी

रमजानचा पवित्र महिना संपत आला आहे. अशातच ठिकठिकाणी इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. बाबा सिद्दीकीही यात मागे नाहीत. त्यांची इफ्तार पार्टी

यलम प्रिमिअर क्रिकेट स्पर्धेत लक्ष्मीरमण स्ट्रायकर्स अजिंक्य
कुटुंब नियोजन आणि धर्माचे प्रयोजन
तिघा मित्रांनी मिळून केली युवकाची चाकू भोकसून हत्या I LOKNews24

रमजानचा पवित्र महिना संपत आला आहे. अशातच ठिकठिकाणी इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. बाबा सिद्दीकीही यात मागे नाहीत. त्यांची इफ्तार पार्टी प्रसिद्ध आहे. जिथे बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.  बाबा सिद्दीकीही यात मागे नाहीत. त्यांची इफ्तार पार्टी प्रसिद्ध आहे. जिथे बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या पार्टीत सलमान खानची उपस्थिती 100% कायम असते. यावेळी त्याच्यासोबत शाहरुख खानही दिसला. या पार्टीत शेहनाझ गिल भावासोबत उपस्थित होती. गौहर खान लवकरच आई होणार असून ती नवऱ्यासोबत या पार्टीत उपस्थित होती.  तर बॉलिवूड सोडलेली अभिनेत्री सना खान देखील उपस्थित होती. या पार्टीत इम्रान हाश्मीने देखील हजेरी लावली होती. त्याच्या देसी अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. या पार्टीत अभिनेत्री हुमा कुरेशी सुद्धा उपस्थित होती.

COMMENTS