नागपूर प्रतिनिधी - नाना पटोले(Nana Patole) मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, तर मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यां
नागपूर प्रतिनिधी – नाना पटोले(Nana Patole) मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, तर मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा, त्यामुळे त्यांनाच डॉक्टरांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी पलटवार केला. नाना पटोले हे राहुल गांधीच्या जवळ जाण्याकरता व तसेच आपले अध्यक्षपद टिकविण्याकरता असे वक्तव्य नेहमीच करत राहतात असे देखील ते म्हणाले.
COMMENTS