हुमा कुरेशी  पुन्हा एकदा ओटीटी विश्वात.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

हुमा कुरेशी पुन्हा एकदा ओटीटी विश्वात.

‘महाराणी’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma Qureshi)  पुन्हा एकदा ओटीटी विश्वात दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘महाराणी’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हुमा पुन्हा एकदा राणी भारतीच्या भूमिकेत परतली आहे.

जेऊर कुंभारी गावठाण जमीन घरकुल लाभार्थ्यांसाठीच
राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात – अजित पवार
बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर

COMMENTS