काव्यप्रहार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काव्यप्रहार

माणुसकीला काळिमा फासली, दिवसा ढवळ्या होतो बलात्कार, ढाल असलेल्या निर्भयावर, राजरोसपने नराधमांचा होतो वार.परत परत भयानक गुन्ह्यांची, राज्यात होत आहे पुनरावृत्ती. निर्भया तुझ्या भयमुक्तीसाठी, सरकारने करावी काही कृती.

प्रोबा-3 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
जनतेचा निर्णय मान्य; यापुढील आयुष्य जनतेच्या सेवेसाठी : निशिकांत पाटील

माणुसकीला काळिमा फासली,

दिवसा ढवळ्या होतो बलात्कार,

ढाल असलेल्या निर्भयावर,

राजरोसपने नराधमांचा होतो वार.
परत परत भयानक गुन्ह्यांची,

राज्यात होत आहे पुनरावृत्ती.

निर्भया तुझ्या भयमुक्तीसाठी,

सरकारने करावी काही कृती.

COMMENTS