कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात.

दुचाकीच्या अपघातात 2 तरुण ठार !

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला. रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणांची नावं

55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली
अंत्यविधीसाठी निघाले वाटेत मृत्यूने गाठले.
रिक्षा आणि बाईक चा अपघात.

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला. रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणांची नावं विकास तोरस्कर आणि ऋषिकेश कांबळे असं आहे. या दोघा तरुणांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते आहे. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ हा अपघात घडला. अज्ञात वाहनाने विकास आणि ऋषिकेश यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

COMMENTS