Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत गोरोबा काका कुंभार यांना आदरांजली

पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम

सातपूर :- कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात आल

पुण्यातील बावधनमध्ये महिलेचा खून
संसद, लोकांच्या इच्छेचे मूर्त स्वरूप !
आ. वैभव नाईकांनी फोडले सा.बां.चे कार्यालय

सातपूर :- कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात आली.संत सेना महाराज हॉल येथे संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जीवनावर हभप अशोक वैद्य महाराज खेडगावकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.प्रास्तविक कुसुम संस्थेचे अध्यक्ष प्रा.तुळशीराम मोरे यांनी केले.सूत्रसंचालन सचिव गुलाबराव सोनवणे यांनी केले.स्वागत जगदीश मोरे यांनी केले.आभार पुंडलिक सोनवणे यांनी मानले. यावेळी आप्पा जोर्वेकर,पोपटराव बोरसे,हिरालाल जगदाळे,किरण बोरसे,भगवान बहाळकर,दत्तात्रय सोमवंशी,अनिल मोरे,सविता जगदाळे,मीना सोनवणे,मनीषा जगदाळे,प्रदीप चित्ते,देवमन जगदाळे,रमेश जाधव,काशिनाथ चित्ते,नारायण सोनवणे,लक्ष्मी सोनवणे,रंजना मोरे,अलका मोरे, ज्योती मोरे,हिरुबाई खैरनार,कुसुम सोमवंशी,अलका बोरसे,पुष्पा चव्हाण आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS