Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

होर्डिंग दुर्घटनेतील बळींचा आकडा 17 वर

मुंबई ः मुंबईच्या घाटकोपर परिसरात 13 मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा बुधवारी 17

देशात परिवर्तनाची सुरूवात ः शरद पवार
Sanjay Raut : राज्यपाल इतका अभ्यास बरा नाही, त्यांच ओझं झेपलं पाहिजे | LOKNews24
आर्थिक वर्षात भारत आणणार डिजीटल करन्सी

मुंबई ः मुंबईच्या घाटकोपर परिसरात 13 मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा बुधवारी 17 वर पोहोचला आहे. या घटनेत 74 जण जखमी झालेत. घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर पडलेले बेकायदेशीर होर्डिंग तब्बल 250 टन वजनाचे होते. ते इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. कंपनीचा मालक भावेश भिंडे याला पोलिसांनी 16 मे रोजी उदयपूर येथून अटक केली होती. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

COMMENTS