Homeताज्या बातम्यादेश

बायकोचे केस पकडून उकळत्या तेलात डोकं घातलं

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली

मध्य प्रदेश प्रतिनिधी  - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीसोबत सर्व क्रूरतेच्या सीमा ओला

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्यात 8 पैकी 8 जागांवर महायुती विजयी: महाविकास आघाडीचा धक्कादायक पध्दतीने सुफडा साफ

मध्य प्रदेश प्रतिनिधी  – मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीसोबत सर्व क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या आहेत. दारु सोडवण्यासाठी पत्नी आपल्या नकळत काही आयुर्वेदिक औषध देत असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचे केस पकडून उकळत्या तेलात तिचे डोके बुडवल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नीचा चेहरा गंभीर भाजला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

COMMENTS