सातारा ः सातार्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. अत्यंत गुप्तता पाळत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने रविवारी पहाटे मह

सातारा ः सातार्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. अत्यंत गुप्तता पाळत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने रविवारी पहाटे महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. आजमितीला सुमारे 120 बांधकामे अनधिकृत आहेत.
COMMENTS