बीड प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड.अनिता वाघमारे,पुष्पा तुरुकमाने,युनुस शेख , पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर,डिंगाबर पवळे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS