Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवंगत भास्कर मोकळे यांना अशोक हिंगे यांच्या वतीने अभिवादन

बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या वडीलांच्या भास्करराव छगन मोकळे यांचे काही दिवसापूर्वी अल्प

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक
रुपया स्थिर करा, अन्यथा विकासाला ब्रेक
काँगे्रस देणार राजकीय घराणेशाहीला फाटा

बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या वडीलांच्या भास्करराव छगन मोकळे यांचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या आज पुण्यानुमोदन कार्यक्रमा निमित्ताने लासुर येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष योगेश बन,पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर,रुपचंद गाडेकर,युनुस पटेल,संदिप गायकवाड,अशोक पगारे, अनंत बनसोडे   आदी पुण्यानुमोदन व अभिवादनास उपस्थित होते.

COMMENTS