बीड प्रतिनिधी - बीडमध्ये सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी भव्य रॅली काढली आहे. मागील तीन दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी शासक

बीड प्रतिनिधी – बीडमध्ये सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी भव्य रॅली काढली आहे. मागील तीन दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. आज बीडमध्ये सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी रॅली काढून आपली एकजूट दाखवली. जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून रॅलीला सुरुवात झाली असून सुभाष रोड मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली आहे.
COMMENTS