कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलाय ‘गोदावरी’;

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलाय ‘गोदावरी’;

ट्रेलर आऊट

जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)  हे मराठी चित्रपटसृष्टीतलं आदराने घेतलं जाणारं नाव. जितेंद्र जोशीने आता एक नवं पाऊल टाकलं आहे. त्याने निर्मिती केलेला प

पशुधन विकास अधिकाऱ्यांची २ हजार ७९५ पदे भरणार – मंत्री पंकजा मुंडे
कु. पायल जाधव हिला जयपूर येथे तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक
आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)  हे मराठी चित्रपटसृष्टीतलं आदराने घेतलं जाणारं नाव. जितेंद्र जोशीने आता एक नवं पाऊल टाकलं आहे. त्याने निर्मिती केलेला पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

COMMENTS