Homeताज्या बातम्यामनोरंजन

गदर २ जाणार ऑस्करसाठी ?

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ रिलीज होऊन जवळपास महिना उलटूनही बॉक्स ऑफिसवर अजून ‘गदर 2’ ची चांगली कमाई चालू आहे. ‘गदर 2’ ने अनेक नवे विक्

करीना कपूरचा चाहतीसोबत उद्धटपणा
या शहरांसाठी दिवाळी असेल खास.
पहिल्यांदा नगरचे 35 विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ रिलीज होऊन जवळपास महिना उलटूनही बॉक्स ऑफिसवर अजून ‘गदर 2’ ची चांगली कमाई चालू आहे. ‘गदर 2’ ने अनेक नवे विक्रम रचले आणि आता लवकरच गदर 2 ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. चित्रपटाच्या यशादरम्यान दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अनिल शर्मा म्हणाले की ते गदर 2 ऑस्करसाठी पाठवण्याची तयारीत आहेत. अनिल शर्मा म्हणाले की लोक त्यांना वारंवार फोन करून चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यास सांगत आहेत. अनिल शर्मा म्हणाले की गदर: एक प्रेम कथा अकादमी पुरस्कारांमध्ये प्रवेश करू शकला नाही व त्यांना माहित नाही की गदर 2 पुरस्कारांच्या शर्यतीत कसा पोहोचेल? अनिल शर्मा म्हणाले की गदर २ ही पूर्णपणे नवीन कथा असून गदर 2 ऑस्करला गेला पाहिजे आणी गदर 2 ऑस्करला जाण्यास पात्र देखील आहे. यावरून एकंदरीत अस दिसून येतंय की ‘गदर 2’ ऑस्करला पाठवावा अस लोकांकडून अनिल शर्मा यांना सांगितल जातय पण खरच अस होईल का हे आपल्याला लवकरच समजेल.

COMMENTS