मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी हे आता क्रमांक एकचे व्यक्ती झाले आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी हे आता क्रमांक एकचे व्यक्ती झाले आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींचा समावेश झाला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली आहे. जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 12 व्या स्थानावर पोहचले आहेत. तर मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर पोहचले आहेत.
COMMENTS