Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरात गॅस गळतीची इमर्जन्सी

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्यामुळे आणीबाणी उद्भवली आहे. पहाटे 6 पासून ही गॅसगळती सुरू आ

‘ईडी’ने कन्नड साखर कारखाना केला जप्त
औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं
मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्यामुळे आणीबाणी उद्भवली आहे. पहाटे 6 पासून ही गॅसगळती सुरू आहे. यामुळे या भागातील शाळा, वाहतूक, दुकाने, हॉटेल्स व अन्य प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून या भागातील नागरिकांना विजेची उपकरणे बंद ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहराची जीवनवाहिनी असणारा जालना रोड पूर्णतः बंद करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

COMMENTS