Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा गॅंगस्टर चौकशीसाठी नागपुरात दाखल 

नागपूर प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लँडलाईन फोनवर धमकी देणारा  गॅंगस्टर जयेश पुजारा त्याला नागपूर पोलिसांनी चौ

शेतकर्‍यांचा पिक विमा कडा कृषी उत्पन्न बाजार समिती एक रुपया न घेता भरून घेणार-आ.सुरेश धस
खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | LOKNews24
नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

नागपूर प्रतिनिधी – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लँडलाईन फोनवर धमकी देणारा  गॅंगस्टर जयेश पुजारा त्याला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नागपूर येथे आणले आहे. जयेश पुजाराने 14 जानेवारी रोजी आणि गेल्या आठवड्यात नितीन गडकरींच्या ऑफिसमध्ये खंडणीसाठी फोन केला होता. जानेवारीमध्ये केलेल्या फोन मध्ये शंभर कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजाराने मागितली होते. आठवड्यात केलेल्या फोन मध्ये दहा कोटी रुपये गुगल पे करायचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणात कर्नाटकातल्या बेळगाव मधल्या हिंडलगा सेंट्रल जेलमध्ये बंद जयेश पुजाराने फोन केल्याचं तपासात पुढे आले होते. सेंट्रल जेलच्या आतून हे फोन केल्याचेही पुढे आलं होतं.

COMMENTS