Homeताज्या बातम्यादेश

सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या

लखनौ ःउत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमध्ये एका 26 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हे चार आरोपी महिलेच

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या
वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या
उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ४ महिलांची केली क्रूरपणे हत्या

लखनौ ःउत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमध्ये एका 26 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हे चार आरोपी महिलेचे दिर आहेत. या चौघांच्या अटकेनंतर पोलिसांनी ही माहिती दिली आहे की या महिलेचा पती सौदी अरबमध्ये असतो. त्यानेच पत्नीची हत्या करण्याचा कट आखला. इतकंच नाही तर अटक करण्यात आलेले चार आरोपी हे त्याचे भाऊ आहेत. त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.

COMMENTS