भंडारा प्रतिनिधी– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलावल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहायकाने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात उघडकीस आली आहे. अजाबराव सीताराम लोहारे असे मृताचे नाव आहे.या प्रकरणी आंधळगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली असून या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

COMMENTS