अखेर मुहूर्त ठरला !  राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अखेर मुहूर्त ठरला ! राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर  येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काह

तोतया लष्करी अधिकार्‍याना राजस्थानमधून अटक
वडगाव शेरी येथील भुयारी गटाराचे काम जलद गतीने करणार : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
पुरोगामी चळवळीचा आधारवड

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर  येत्या सहा दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यांचे लग्न पुण्यात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते लग्न करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

COMMENTS