हरियाणा ः तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याबाबत अभिनेत्री कंगना राणौत बॅकफूटवर आली आहे. तिने एक व्हिडिओ जारी करून आपले वक्तव्य मागे घेतले आहे. कं

हरियाणा ः तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याबाबत अभिनेत्री कंगना राणौत बॅकफूटवर आली आहे. तिने एक व्हिडिओ जारी करून आपले वक्तव्य मागे घेतले आहे. कंगनाने म्हटले की, माझ्या विधानाने कोणी निराशा झाली असेल तर मी माझे शब्द मागे घेते. कंगनाच्या वक्तव्यावर विरोधक भाजपला कोंडीत पकडण्यात व्यस्त असतानाच कंगनाने तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपनेही स्वतःला दूर केले होते.
COMMENTS