Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटच्या मुलींवर अत्याचार करणार्‍या बापाला अटक

मुंबई ः मुंबईतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे.

पहाटेच्या शपथविधीचे कवित्व  
देशमुख महाविद्यालयात वाड्.मय मंडळाचे उद्घाटन
कोरेगाव पार्कमध्ये फायरिंगची घटना

मुंबई ः मुंबईतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एक घटना जोगेश्‍वरी पश्‍चिम आणि दुसरी घटना बडी मस्जिद परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापांना अटक केली असून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्‍वरी पश्‍चिम येथे राहणार्‍या एका नराधम बापाने जीवे मारण्याची धमकी देत आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

COMMENTS