Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचे निधन

मुंबई- प्रसिद्ध बंगाली चित्रपट आणि बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात
महिनाभरात तीन बस आगीच्या भक्ष्यस्थानी
’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे

मुंबई- प्रसिद्ध बंगाली चित्रपट आणि बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीला मजुमदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण कॅन्सर पुढे त्यांचे आयुष्य हतबल ठरले आणि त्यांचे निधन झाले. श्रीला मजुमदार यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. त्या मृणाल सेन, श्याम बेनेगल आणि प्रकाश झा यांसारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. श्रीला मजुमदार यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे

COMMENTS