Homeताज्या बातम्यामनोरंजन

फेमस अभिनेते ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मामुकोया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चित्रपट निर्मात्याचे आयुष्यभराचे स्वप्न असते की त्याने कलाकृती बनवली आहे, जे स्वप्न पाहिले आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आणि त्याचं काम लोकांना

नवाब मलिक आमच्यासोबत नाही
दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.
कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे…;तहसीलदार देवरेंची ऑडिओ क्लिप राज्यभरात चर्चेत, हुंदके देत केलेल्या निवेदनाने समाजमन अस्वस्थ

चित्रपट निर्मात्याचे आयुष्यभराचे स्वप्न असते की त्याने कलाकृती बनवली आहे, जे स्वप्न पाहिले आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आणि त्याचं काम लोकांना कसं वाटलं हे पाहणं. एखादा चित्रपट निर्माता एक चित्रपट बनवण्यासाठी आपली सर्व शक्ती खर्ची घालतो आणि तो चित्रपट प्रेक्षकांच्या पुढ्यात ठेवताना कौतुक करून घेण्यासाठी मात्र तो राहत नाही. परंतु जर संपूर्ण चित्रपट पूर्ण झाला आणि निर्माता हे जग सोडून गेला तर काय अवस्था असेल याची कल्पना करा. असाच काहीसा प्रकार केरळच्या चित्रपटसृष्टीत घडला आहे. केरळमधील तरुण चित्रपट निर्माते जोसेफ मनू जेम्स यांचे २४ फेब्रुवारी रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील रुग्णालयात निधन झाले. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. चित्रपटसृष्टीने एक उगवता तारा कायमचा गमावला आहे. केरळमधील तरुण चित्रपट निर्माते जोसेफ मनू जेम्स यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ‘नॅन्सी राणी’ हा पहिला चित्रपट काही दिवसातच प्रदर्शित होणार होता.

COMMENTS