Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दीड महिन्यांच्या बाळाला पाजला मुदत संपलेला डोस

खाजगी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल

बीड प्रतिनिधी - बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेला डोस दीड वर्षाच्या बाळाला (Baby) पाजण्यात आल्याची संतापजनक

भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 
पुण्यातील बेकायदेशीर पबवर हातोडा
अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम

बीड प्रतिनिधी – बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेला डोस दीड वर्षाच्या बाळाला (Baby) पाजण्यात आल्याची संतापजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बीडच्या माजलगाव शहरात असणाऱ्या पवार हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर बाळाच्या आजोबांनी रुग्णालयाविरोधात थेट आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.  तर या डोसमुळे काही परिणाम होणार नाही. बाळाला आम्ही पुन्हा डोस देणार आहोत. असे स्पष्टीकरण डॉक्टर पवार यांनी दिलं आहे. यामुळे आता आरोग्य विभाग काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलं आहे.  यामुळे बाळाच्या नातेवाईकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS