Homeताज्या बातम्यामनोरंजन

अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ चा धमाकेदार ट्रेलर जारी

मुंबई प्रतिनिधी - OMG च्या अभूतपूर्व यशानंतर आता अक्षय कुमार OMG 2 सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आ

जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का
दैनिक लोकमंथन lफोन टॅपिंगचा अहवाल मलिक यांनी फोडलाः फडणवीस*
शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

मुंबई प्रतिनिधी – OMG च्या अभूतपूर्व यशानंतर आता अक्षय कुमार OMG 2 सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. अध्यात्म, सामाजिक प्रश्न आणि खुमासदार विनोद यांचा मेळ या सिनेमामध्ये दिसणार आहे. 11 ऑगस्ट दिवशी हा सिनेमा रिलिज होणार आहे. पण तत्पूर्वी अनेक कारणांमुळे सध्या तो चर्चेमध्ये आहे. काल जारी होणारा हा ट्रेलर नितीन देसाई यांच्या निधनामुळे आज जारी करण्यात आला आहे .

COMMENTS