Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवना धरणात बुडून अभियंत्याचा मृत्यू

पुणे ः पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका खासगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या मयांक उपाध्याय याचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू झा

कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे
Solapur : नवरात्रोत्सवात कोरोना नियमांचे पालन करा… (Video)
मुंबईतील गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवा ः मुख्यमंत्री शिंदे

पुणे ः पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका खासगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या मयांक उपाध्याय याचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू झाला. मयांक हा 27 वर्षीचा होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मयांक उपाध्याय हा मित्रांसह रविवारी पवना धरणात पोहण्यासाठी आला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला.

COMMENTS