सोलापूर ः मोबाईलमुळे आजची तरुण पिढी ही वाहावत चालली आहे. मोबईलसाठी पालकांकडे हट्ट देखील केला जातो. या साठी ही मुळे वाट्टेल ते करायला तयार असतात.

सोलापूर ः मोबाईलमुळे आजची तरुण पिढी ही वाहावत चालली आहे. मोबईलसाठी पालकांकडे हट्ट देखील केला जातो. या साठी ही मुळे वाट्टेल ते करायला तयार असतात. प्रसंगी जीव देखील देतात. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील कुसुर येथे उघडकीस आली आहे. एका 12 वीत शिकणार्या मुलाने आई वडिलांनी मोबईल घेऊन न दिल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. आकाश राजकुमार पुजारी (वय 18, रा. कुसुर (तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
COMMENTS