Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरच्या बट्टालमध्ये चकमक

जम्मू ःजम्मू-काश्मीरमधील पुंछमधील एलओसीजवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये लष्कराचा एक

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचा अधिकारी शहीद
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर
उत्तरप्रदेशात आणखी एक एन्काउंटर

जम्मू ःजम्मू-काश्मीरमधील पुंछमधील एलओसीजवळील बटाल सेक्टरमध्ये मंगळवारी पहाटे 3 वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, हा प्रयत्न आर्मीने हाणून पाडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछच्या कृष्णा घाटी पट्ट्यातून काही दहशतवादी बटालमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लष्कराच्या जवानांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती.

COMMENTS