Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसमध्ये चढताना तोल गेल्याने वृद्धेचा मृत्यू

जळगाव : गावी आलेली वृद्ध घरी जाण्यासाठी निघाली असताना बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडली. याच वेळी बस थकल्याने बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिले

अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार: मंत्री उदय सामंत
मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात
मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – मंत्री मुनगंटीवार

जळगाव : गावी आलेली वृद्ध घरी जाण्यासाठी निघाली असताना बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडली. याच वेळी बस थकल्याने बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचं मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकावर घडली. अहमदाबाद येथील असलेल्या कमलबाई रामराव अंडाईत (वय 81) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. किनगाव येथे कमलबाई आल्या असता त्या अहमदाबाद येथे आपल्या घरी जात होत्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास असल्याने सुरत येथे बसनेच जाण्यासाठी त्या किनगाव बसस्थानकावर आल्या होत्या.

COMMENTS