Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात ईद निमित्त रक्तदान शिबीर उत्साहात

श्रीगोंदा : ईद या मुस्लिम समाजाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरातील मुस्लिम तरुण अतिक कुरेशी यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदा शहरात रक्त

अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर

श्रीगोंदा : ईद या मुस्लिम समाजाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरातील मुस्लिम तरुण अतिक कुरेशी यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदा शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक  रक्तदात्यांनी रक्तदान केले. अतिकभाई कुरेशी यांनी एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा चांगला संदेश जावा म्हणून श्रीगोंद्यातील तरुण पिढीतील तरुणांना बरोबर घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये मोमीन कुरेशी, शरीफ कुरेशी, शब्बीर कुरेशी अल्ताप कुरेशी, शहारुक कुरेशी, मंजून कुरेशी मुनाप कुरेशी, यांनी रक्तदान केले.व अंजुम, व मंजूम कुरेशी यांनी शिबीराचे आयोजन केले होते. अनेक मान्यवरानी या उपक्रमाचे कौतुक केले. व आयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

COMMENTS