Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर,आमच्या या शहरामध्ये लोक सुज्ञान झालेले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा मोठ्या प्रमाणा

दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही –  माजी गृहमंत्री दिलीप वळसे 
अपघाताला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर,आमच्या या शहरामध्ये लोक सुज्ञान झालेले आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात समजदार पोग्रेशीव झालेला आहे या ठिकाणी निवडून आलेले खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या त्यांच्या बाजूला कोणीच नाही आहे  त्यांनी कॅडल मार्च काढला आणि वातावरण खराब करण्याचे राजकारण करत आहे. अनेक वर्षापासून निर्णय झालेला आहे परंतु मुद्दामच त्याठिकाणी भांडण करायचं वातावरण खराब करायचं आणि दुसरे मुस्लिम समुदाय त्यांच्या बाजूने नाही ते कसे आपल्याकडे वळवायचे हे राजकारण इम्तियाज जलील करत असल्याची प्रतिक्रिया खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

COMMENTS