Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बस प्रवासात लवकरात लवकर सवलत द्यावी; महिलांची मागणी

नाशिक प्रतिनिधी - अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा झाल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त केला जातोय बस

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार ?
KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
इतकी कू्ररता येते कुठून ?

नाशिक प्रतिनिधी – अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा झाल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त केला जातोय बस प्रवास करत असताना अनेक ठिकाणी मोठमोठ्या लांब पाल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भाडे जास्त असल्याने महिलांना त्याचा आर्थिक फटका बसत असतो यामुळे सरकारने आत्ताच्या अधिवेशनात महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत द्यावी अशी घोषणा केली या घोषणेनंतर महिला वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जातोय मात्र याची अंमलबजावणी अजून झालेली नसून ती सरकारने लवकरात लवकर करावी अशी मागणी महिला वर्गात न होते लहान मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक महिला या आपल्या माहेरी जात असतात मात्र सरकारने अंमलबजावणी केलेली नसल्याने त्यांना जास्त पैसे मोजूनच प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर बस प्रवासात सवलत देण्याचा जीआर प्रसिद्ध करून ही योजना अमलात आणावी अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहे

COMMENTS