या चुकीमुळे Gym Trainer ने खुर्चीतच सोडला जीव

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

या चुकीमुळे Gym Trainer ने खुर्चीतच सोडला जीव

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना

 गाझियाबाद / मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच एका जिम ट्रेनरचा बोलता बोलता जीव गेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच त्याला मृत्यू

पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला
विकासाच्या बाबतीत दक्षिण भागावर कायमच अन्याय – अ‍ॅड.प्रताप ढाकणे
विकासाचा विरोधाभास

 गाझियाबाद / मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच एका जिम ट्रेनरचा बोलता बोलता जीव गेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच त्याला मृत्यूने गाठलं आहे. त्याचा मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना आहे. माहितीनुसार या जिम ट्रेनरला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. पण त्याने जिममध्ये जाणं थांबवलं नव्हतं, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

COMMENTS