Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायकवाडी धरणावर ड्रोनने टेहळणी

पैठण ः  जायकवाडी धरणावर पाच ते सहा ड्रोनने टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजुन 45 मिनिटाने धरणावर पाच ते सहा ड्रोनच्या

जायकवाडीला पाणी सोडल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होणार 
जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक
तर नगर-नाशिक जिल्ह्यातील नद्यातून जायकवाडीला सोडावे लागणार पाणी

पैठण ः  जायकवाडी धरणावर पाच ते सहा ड्रोनने टेहळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजुन 45 मिनिटाने धरणावर पाच ते सहा ड्रोनच्या माध्यमातून अज्ञाताने टेहाळणी केल्याची माहिती आहे. यामुळे आता धरणाच्या धरणाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले कि, मंगळवारी रात्रीच्या दरम्यान पाच ते सहा ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण धरणाची टेहळणी करण्यात आली. या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. मात्र तोपर्यंत ड्रोन धरणाच्या अतिल भागातील बेटावर दिसल्याचे काकडे यांनी सांगितले. 

COMMENTS