Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. मिलिंद आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगार महिलांना साड्या वाटप

तलवाडा प्रतिनिधी - तलवाडा येथील साठे नगर येथे मानवी हक्क अभिनयाचे अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ मिलिंद एकनाथ आव्हाड यांच

एसटी बस कंडक्टरच्या तिकिटाच्या पेटीची चोरी
पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा

तलवाडा प्रतिनिधी – तलवाडा येथील साठे नगर येथे मानवी हक्क अभिनयाचे अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ मिलिंद एकनाथ आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगार महिलांना साड्या वाटप करून त्यांचा मानसन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य शहादेव साबळे संजय हातागळे दादा हातागळे शंकर हातागळे सुरेश सिरसागर या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन मानवी हक्क अभिनयाचे तालुकाध्यक्ष धोंडीबा हातागळे यांनी केले होते धोंडीबा हातागळे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून वंचित घटकांना मदत करण्याचे काम करत आहेत..

COMMENTS