Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानदारांसह विक्रेत्यांच्या लसीकरणाच्या तपासणीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोविड संसर्गाचे रुग्ण दैनंदिन संक्रमित होत आहे. जिल्ह्यात ठिक-ठिकाणी आठवडे बाजार भरत आहेत. या आठवडी बाजारामध्ये

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
पाटण बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करून कडक शिक्षा द्यावी
सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार?

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोविड संसर्गाचे रुग्ण दैनंदिन संक्रमित होत आहे. जिल्ह्यात ठिक-ठिकाणी आठवडे बाजार भरत आहेत. या आठवडी बाजारामध्ये गर्दी विचात घेता या ठिकाणी ग्रामीण भागातून बाजारपेठेत दूध-भाजीपाला विक्रीसाठी येणार विक्रेते, व्यापारी, टपरीधारक व दुकानदारांचे लसीकरण झाले आहे काय? याबाबत काटेकोरपणे तपासणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

COMMENTS