Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नववर्षानिमित्ताने घरकुल दिव्यांग मुलींना फराळ व कपड्याचे वाटप 

नाशिक. पिंपळगाव बहुला आज या ठिकाणी विध्याची  न्यायदेवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने घरकुल संस्था अध्यक्ष विद्या फडके , देवमावशी

घरगुती गॅस, खाद्यतेलाचे भाव, सामान्य नागरिकांना परवडेल असे ठेवावे
जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला
एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा कधी?; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल ; आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

नाशिक. पिंपळगाव बहुला आज या ठिकाणी विध्याची  न्यायदेवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने घरकुल संस्था अध्यक्ष विद्या फडके , देवमावशी , कर्मचारीवर्ग  मोठ्या संख्येने कार्यक्रमास सहभाग मिळाला. दिव्यांग व कर्णबधिर मुलींनी पाहुण्यांचे स्वागत गायनातून केले त्याप्रसंगी घरकुल संस्थेचे अध्यक्ष विद्या फडके यांचे मार्गदर्शन लाभले  नाशिक पिंपळगाव बहुला येथे श्री राधिका फाउंडेशन संस्थेच्या वतीने दिव्यांग, मूकबधिर, कर्णबधिर असे एकूण ६०विद्यार्थी यांना ड्रेस मिठाई देऊन त्यांच्या आनंदात सहभागी झालेली श्री राधिका फाउंडेशन संस्था या संस्थेच्या माध्यमातून चेतनाताई सेवक यांचे मार्गदर्शन लाभले ताई नी या घरकुल मधिल मुलींनी बनवलेल्या वस्तू लवकरच विक्रीसाठी मार्केट मध्ये आणू असं आश्वासन दिले याप्रसंगी वैशाली सपकाळे यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले श्री राधिका फाउंडेशन चा एकच ध्येय सदैव मदतीचा हात पुढे करणारी पंचवटी नाशिक येथील श्री राधिका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. चेतनाताई सेवक, उपाध्यक्ष राणी कासार, सांस्कृतिक अध्यक्ष वैशाली सपकाळे सदस्य  सदस्य राजनंदिनी अहिरे, सदस्या मंदाकिनी सोनार, सदस्य विकी कुठे सदस्य संदीप काकड पत्रकार श्याम जाधव आदी उपस्थित होते.

COMMENTS