Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंदन काळे यांच्या वतीने गरजु कुटुंबियांना शीरखुर्मा किट वाटप

बीड प्रतिनिधी - मुस्लिम कुटुंबियांचा रमजान ईद होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कुंदन काळे यांच्या

टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय
संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त
सेवानिवृत्त तपासणीस एस पी जाधव यांचा सत्कार

बीड प्रतिनिधी – मुस्लिम कुटुंबियांचा रमजान ईद होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कुंदन काळे यांच्या वतीने काजू, बदाम, पिस्ते, शेवया, खोबरे, साखर, खजूर व अन्य किट वाटप केली यंदा गरीब कुटुंबा पर्यंत पोचवले गेले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबाना रमजान ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यास अडचणी येतात अशा कुटुंबांमध्येही ईद आनंदाने साजरी होण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कुंदन काळे यांनी सात ते आठ जनांना गांधी नगर अख्तर नगर येथे रमजान ईद निमित्त किट वाटप केले आहे.

COMMENTS