Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगावमध्ये शाळकरी मुलींना सायकल वाटप

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत आ. रोहित पवार, सभापती मनिषा दिलीप जाधव तसेच युवा नेते जयवंत फाळके यांच्या

राहुरीत निवडणूक प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज ः विवेक कोल्हे
खासगी शाळांचे प्रश्‍न सोडवा

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत आ. रोहित पवार, सभापती मनिषा दिलीप जाधव तसेच युवा नेते जयवंत फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय अर्ज भरलेल्या व निकष पुर्ण केलेल्या पात्र मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी  प्रताप साबळे, ग्रामपंचायत सदस्य गंगासिंग परदेशी, मुरलीधर मुळीक, सुर्यपालसिंग परदेशी, अनिल शेळके, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे संचालक बाळासाहेब शेळके, मनुसिंग परदेशी, पप्पु फाळके यांच्यासह युवा नेते अजितसिंह फाळके, रघुसिंग परदेशी, हर्षद परदेशी, अनिकेत मुळीक, दहीपाल परदेशी, नवनाथ वाघ, हनुमंत वाघ, फकिरसिंग परदेशी, मुन्ना परदेशी, ज्ञानेश्‍वर परदेशी, त्रिंबकसिंग परदेशी, शंकरसिंग परदेशी, किसनसिंग परदेशी, नंदुसिंग परदेशी, राजपाल परदेशी, रोहित परदेशी आदी उपस्थित होते. प्रतीक्षा वाघ, क्रांती परदेशी, वर्षा परदेशी, साक्षी परदेशी, माधुरी परदेशी, वैशाली परदेशी, गौरी परदेशी, संध्या परदेशी, निकीता वाघ, दिव्या परदेशी, प्रतिक्षा परदेशी या सर्व लाभार्थ्यांनी जयवंत फाळके यांचे आभार मानले.

COMMENTS