Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरातत्वचे संचालक दीड लाखाची लाच घेतांना जाळ्यात

नाशिक ः नाशिक रामशेज किल्ल्यानजीक कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारणार्‍या विभा

हातगाव येथे शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यांचा चार तास धुमाकूळ | माझं गाव, माझी बातमी | LokNews24
केवळ 9 रुपयांत मिळवा एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग | | Lok News24
महिलादिना निमित्त शिवरायांचे धगधगते विचार : प्रणाली कडूस | LokNews24

नाशिक ः नाशिक रामशेज किल्ल्यानजीक कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारणार्‍या विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्या. लाच रक्कम त्यांनी पुरातत्त्वचे संचालक तेजस मदन गर्गे यांच्या नावाने स्वीकारल्यााने या दोघांविरोधात लाचेचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. लाचेचा सापळा समजताच गर्गे फरार झाले असून एसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे.

COMMENTS