नाशिक ः नाशिक रामशेज किल्ल्यानजीक कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारणार्या विभा

नाशिक ः नाशिक रामशेज किल्ल्यानजीक कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारणार्या विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्या. लाच रक्कम त्यांनी पुरातत्त्वचे संचालक तेजस मदन गर्गे यांच्या नावाने स्वीकारल्यााने या दोघांविरोधात लाचेचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झाला. लाचेचा सापळा समजताच गर्गे फरार झाले असून एसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे.
COMMENTS