‘दिल की धडकन’ माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘दिल की धडकन’ माधुरी दीक्षित पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत

'Maja Ma' चा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) ने मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. माधुरी तिचे नवनवीन प्रोजेक्ट घेऊन चाहत्यांच्या भेटी

मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी
माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम भाजपकडून लढणार लोकसभा
माधुरी दिक्षीत लोकसभेच्या रिंगणात ?

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) ने मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. माधुरी तिचे नवनवीन प्रोजेक्ट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येते. नेटफ्लिक्स मालिका ‘द फेम गेम’ नंतर माधुरी दीक्षित दुसऱ्या ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाली आहे. नुकताच माधुरीच्या आगामी ‘मजा मा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये माधुरीची आजवर कधीही न पाहिलेली भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

COMMENTS