प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

बीड प्रतिनिधी– बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. आज सफल एकादशी आणि सोमवार असा योग घडून आला आहे. त्यामुळे आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावलीय. केवळ परळीच नाही तर इतर राज्यातील भाविक आज या ठिकाणी दाखल झाले आहेत.

वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार
दानवेंच्या कार्यकर्त्यांचा कुंभार कुटुंबावर हल्ला
नंदुरबारला साकारणार आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

COMMENTS