Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलायची तुझी लायकी आहे का? 

मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहेत असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केलाय

मुंबई प्रतिनिधी – मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहेत, असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केलाय. या वक्तव्यावर अयोध्या पौळ आक्रमक झाल्या आहेत. दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलयची तुझी लायकी आहे का?, असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी विचारला. माफी मग नाहीतर सगळं सोशल मिडियावर सगळं सांगेन अशी धमकीच अयोध्या पौळ यांनी दिली.

 वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा कोलमडली
केंद्रीय मंत्राच्या कार्यालयावर मुंडे समर्थकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न | LokNews24
‘जिगोलो’ चे काम देण्याचे आमीष दाखवून 350 तरुणांची फसवणूक

COMMENTS